शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उद्या सभा

Uddhav Thackeray

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या औरंगाबादेतील उमेदवारांच्या प्रचारार्थ विराट जाहिर सभेचे गुरूवार, १० ऑक्टोबर रोजी मराठवाडा सांस्कृतिक मंडळ, खडकेश्वर याठिकाणी सायंकाळी ६ वाजता आयोजन करण्यात आले आहे. या विराट जाहिर सभेस शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. बहुसंख्येने या जाहिर सभेस उपस्थित रहावे असे आवहन करण्यात आले आहे.