नागरिकत्व सुधारणा विधेयकासाठी शिवसेनेच्या खासदारांचा मोदी सरकारला पाठींबा

नवी दिल्ली : मागील 60 वर्षांपासून नागरिकत्व कायदा दुरूस्ती विधेयक रखडलेले होते. अखेर आज गृहमंत्री अमित शहा यांनी हे विधेयक लोकसभेत मंजुरीसाठी मांडले. या विधेयकाच्या मंजुरीसाठी लोकसभेत मतदान झाले. यावेळी एनडीएतून बाहेर पडलेल्या शिवसेनेने केंद्र सरकारच्या बाजूने मतदान केले. लोकसभेत गृहमंत्री अमित शहा हे विधेयक मांडत असताना कॉंग्रेस खासदारांनी एकच गोंधळ केला होता. मात्र, अमित … Continue reading नागरिकत्व सुधारणा विधेयकासाठी शिवसेनेच्या खासदारांचा मोदी सरकारला पाठींबा