
औरंगाबाद : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणानंतर (Pooja Chavan) नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड (Sanjay Rathod) मंगळवारी पोहरादेवी मंदिरात येणार आहेत. सकाळी साधारण साडे अकरा वाजताच्या सुमारास संजय राठोड पोहरादेवीला येतील, अशी माहिती आहे.
संजय राठोड यांच्या घरी शिवसेना नेते यायला सुरुवात झाली आहे . शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र गायकवाड ,माजी आमदार विश्वास नांदेकर दाखल, जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजंतीवार आदींचा समावेश आहे .
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला