शिवसेनेच्या कम्पाउंडरला हेडलाइनची भूक, मात्र ही भूक नेत्यांना संपवते – संजय निरुपम

Sanjay Nirupam-Sanjay raut

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज्याच्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अखेर या भेटीवर काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे. काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी ट्विट करून संजय राऊतांवर विखारी टीका केली आहे.

शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाइनची (Headline) मोठी भूक आहे असे दिसते. पण ही भूक अनेकदा नेत्यांना संपवून टाकते. हा भ्रम नसून वास्तविकता आहे. अशी जहरी टीका निरुपम यांनी संजय राऊतांवर केली आहे.

ह्या बातम्या पण वाचा :

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER