हर्षवर्धन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक पोलीस ठाण्यात

Harshavardhan Jadhav

औरंगाबाद :- विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात येत असताना एकमेकांवर खालच्या पातळीवर टीका कारण्या चे प्रकारही समोर येत आहेत. हर्षवर्धन जाधव यांची देखील प्रचारसभेत जीभ घसरली.

शिवसेनेच्या विरोधात बोलणाऱ्या हर्षवर्धन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी शिवसैनिक सिडको पोलीस ठाण्यात पोहोचल्याची माहिती समोर आली आहे.