शित्तुर : शिवसेनेने सर्व जागा जिंकल्या

ShivSena Flag

शिवसेना उपजिल्हाप्रमुख नामदेव गिरी, उद्योजक धनंजय पाटील (Dhanajay Patil)यांच्या नेतृत्वाखाली शित्तुर तर्फ मलकापूर ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूकीत सत्तांतर, ९ पैकी ९ जागा जिंकुन शिवसेनेचे वर्चस्व, जनसुराज्य – कॉंग्रेसचे पानीपत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER