शरद पवार यांच्यावर आज ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

Sharad Pawar - Breach Candy Hospital today - Maharastra Today
Sharad Pawar - Breach Candy Hospital today - Maharastra Today

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पित्ताशयावर आज शस्त्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Mailk) यांनी दिली.

काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर डाॅक्टरांनी सात दिवस विश्रांतीचा सल्ला दिला होता. १५ दिवसांनंतर त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया केली जाणार होती. त्यानुसार त्यांना रुग्णालयात दाखल केले असून, आज त्यांच्या पित्ताशयावर शस्त्रक्रिया हाेणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button