शरद पवार यांच्यावर उद्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया

NCP - Sharad Pawar

मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर उद्या ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. शरद पवार यांच्या पित्ताशयावर ही शस्त्रक्रिया होणार आहे. 15 दिवसांत त्यांच्यावर होणारी ही दुसरी शस्त्रक्रिया आहे.

काही दिवसांपूर्वी पवारांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . यावेळी डॉक्टरांनी त्यांची तपासणी केल्यानंतर त्यांना पित्ताशयाचा त्रास असल्याचे निदान झाले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button