शरद पवारांनी केला अजितदादांच्या बंडाबाबत खुलासा

मुंबई : राज्यात सत्तेस्थापनेच्या घडामोडीदरम्यान देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी झाल्यानंतर घडलेल्या सत्तानाट्याबाबत शरद पवारांची नेमकी भूमिका काय होती? हा प्रश्न विचारला जात असताना खुद्द पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. या मुलाखतीत शरद पवार म्हणाले, ‘अजितने शपथ घेतली आहे, असे मला सुप्रियाने सकाळी 6 वाजता फोन करून सांगितले. या वेळी … Continue reading शरद पवारांनी केला अजितदादांच्या बंडाबाबत खुलासा