बैठक! शरद पवारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा, अजित पवारही हजर

मुंबई : राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाची अशी बैठक आज शनिवारी सायंकाळी मुंबईत झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही बैठक झाली. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुमारे तासभर चर्चा केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित … Continue reading बैठक! शरद पवारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत चर्चा, अजित पवारही हजर