‘पवारांची जीवनगाथा’, संगीत क्षेत्रातील शिंदे कुटुंबीयांची स्वरमय भेट

Sharad Pawar-shinde family

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारचे शिल्पकार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना संगीत क्षेत्रातील नामवंत शिंदे कुटुंबीयांनी (shinde family) स्वर्णीम भेट दिली आहे. शरद पवार यांनी जीवनगाथा प्रख्यात गायक आनंद प्रल्हाद शिंदे यांच्या स्वरात आता ऐकायला मिळणार आहे. एकनाथ माळी यांनी लिहिलेली गीते डॉ. उत्कर्ष आनंद शिंदेंनी (Anand Shinde) संगीतबद्ध केली आहेत. शिंदे कुटुंबियांची ही सांगीतिक भेट नक्कीच श्रवणीय ठरणार आहे.

विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यांकडे सोपवण्यात आली आहे. या यादीत राष्ट्रवादीकडून प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या नावाची शिफारस केली गेली आहे. मत अद्यापही राज्यपालांनी या यादीवर स्वाक्षरी केली नसल्याने १२ सदस्य वेटिंगवर आहेत. मात्र आता हा वाद कोर्टात गेल्याने राज्यपाल लवकरच याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button