किरकोळ सुधारानंतर पुन्हा घसरण

sensex-Falling again after minor improvement-corona virus

मुंबई : सरकारने कोरोनाच्या प्रतिकारासाठी उपाय घोषित केल्यानंतर व काही आर्थिक सुधारणा घोषित केल्यानंतर बाजार सुरू झाल्यानंतर ५०० अंकांची सुधारणा झाली. पण नंतर विक्रीचा जोर वाढल्याने सूचकांकात पुन्हा घसरण झाली. काही वेळाने सुमारे २०० अंकांवर घसरून २८ हजार ९२ वर होता.

निफ्टी पण ८ हजार ४४१ वर गेल्यानंतर ८ हजार २२४ वर घसरला होता. घसरणीत इंडसइंड बँक, एचडीएफसी, कोटक इंडसइंड बँकेत सात टक्क्यांची घसरण झाली. सोबतच  एचडीएफसी, कोटक बँक, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक आणि एक्सिस बँक, बजाज फायनान्सचे शेअर्स आहेत.

इंडिगोच्या कर्मचाऱ्यांची वेतनकपात


Web Title : sensex falling again after minor improvement corona virus

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)