ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात यांचे निधन

Abhinandan Thorat

चिंतन ग्रुपचे संस्थापक, जेष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात (वय वर्ष ६५) यांचे आज दिनांक १५ फेब्रुवारी रोजी पुणे येथे आजारपणामुळे दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव उद्या दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत त्यांच्या राहत्याघरी(शिवश्रुष्टी अपार्टमेंट, शिवाजी हौसिंग सोसायटी, सेनापती बापट रोड, पुणे) येथे अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे व अंत्यविधी सकाळी११.०० वाजता वैकुंठ स्मशानभूमी, पुणे येथे होईल.

त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पत्नी कांचन, दोन मुले मंदार, चिंतन, स्नुषा स्वाती, जान्हवी, नात इंद्रायणी, तीन भाऊ अशोक, स्वागत, निर्मलचंद्र व चिंतन ग्रुप असा मोठा परिवार आहे.