नाशिक महापालिकेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ काँग्रेसचाही स्वबळाचा नारा

Congress & Shivsena & NCP

मुंबई : नाशिकमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी नंतर आता काँग्रेसनं देखील आगामी निवडणूका लढवण्या संदर्भात स्वबळाचा नारा दिला आहे . त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आता नाशिकमध्ये महाविकास आघाडीला खिंडार पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या झालेल्या आढावा बैठकीत यासंदर्भांत निर्णय घेण्यात आला . महापालिकेवर आगामी महापौर काँग्रेसचाच बसणार आमदार बसणार असल्याचे वक्तव्य हिरामण खोसकर यांनी केले आहे . महाविकास आघाडीतील तीनही पक्षांनी महापौर पदावर दावा केल्याने पुढील काळात संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER