राज्यातील ६१ हजारांवर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापही कागदावरच

राज्यातील ६१ हजारावर विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्यापही कागदावरच

पुणे : राज्याच्या समाज कल्याण महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून २०१९-२० या शैक्षणिक वर्षात अर्ज केलेल्या राज्यातील सुमारे अनुसूचित जाती (एससी) संवर्गातील ३ लाख १९ हजार ७४८ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम बँकेद्वारे वितरित केली आहे. मात्र,अजूनही राज्यातील ६१ हजार १८१ विद्यार्थ्यांची १८७ कोटी १२ रुपये शिष्यवृत्तीची रक्कम प्रलंबित आहे. यंदा कोरोनामुळे या महाविद्यालयांना शिष्यवृत्ती अर्ज जमा करण्यासाठी १५ ते २० दिवस मुदतवाढ देण्यात आली होती.

विभागाने महाडीबीटी पोर्टलच्या राज्यातील ४ लाख ९५ हजार विद्यार्थ्यांनी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात नोंदणी केली होती. त्यातील ७६ हजार ३०५ अर्ज नामंजूर काण्यात आले होते. माध्यमातून २०१९-२० या शैक्षणिक ३९७ एससी संवर्गातील विद्यार्थ्यांनी या वर्षात अर्ज केलेल्या लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वी अनुसूचित जाती (एससी) संवर्गातील शिष्यवृतीसाठी नोंदणी केली सुमारे. ३ लाख १९ हजार ७४८ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची रक्कम बँकेद्वारे वितरित केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER