सरपंच निवडणूक : रत्नागिरी तालुक्यात ५२ पैकी ४२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा

Shivsena - Election

रत्नागिरी : तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांच्या निवडणुकीत शिवसेना पुरस्कृत २५ पैकी २१ उमेदवार विजयी झालेत. ही निवडणूक आज झाली. आतापर्यंत तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

आजच्या निवडणुकीत गडनरळ : सरपंच मानसी धनावडे, उपसरपंच संजय सावंत. बसणी : सरपंच साक्षी झगडे, उपसरपंच किशोर नेवरेकर. हरचेरी : सरपंच श्रीपाद घवाळी, उपसरपंच फराह बुखानी. देऊड : सरपंच संजय देसाई, उपसरपंच संदीप घाणेकर. डोर्ले : सरपंच सचिन गिजबिले, उपसरपंच समीर गिजबिले. कापडगाव : सरपंच विघ्नेश कोत्रे, उपसरपंच सपना पेजे. कोळंबे : सरपंच प्रशांत पाटील, उपसरपंच रवींद्र भातडे. झरेवाडी : सरपंच ऋतुजा गोताड, उपसरपंच देवेंद्र सनगरे. खालगाव : सरपंच प्रकाश खोल्ये, उपसरपंच कैलास खेडेकर. सडामिर्‍या : सरपंच सायली सावंत, उपसरपंच सुनिल पानगले. कुरतडे : सरपंच ज्योती रहाटे, उपसरपंच अनिल भाटकर. नाखरे : सरपंच शुभदा नार्वेकर, उपसरपंच विजय चव्हाण. रीळ : सरपंच मिलींद वैद्य, उपसरपंच पुजा घवाळी. खरवते : सरपंच संजय सकपाळ, उपसरपंच चंद्रकांत मांडवकर. राई : सरपंच कविता महाकाळ, उपसरपंच मंगेश भोसले. गुंबद : सरपंच उषा सावंत, उपसरपंच मुनाफ वागले. भाट्ये : सरपंच प्रिती भाटकर, उपसरपंच अरमान भाटकर. जांभरुण : सरपंच गौतम सावंत, उपसरपंच मंदार थेराडे. कर्ला : सरपंच जबीन मकबूल अख्तर शिरगावकर, उपसरपंच समीर भाटकर. कळझोंडी : सरपंच दिप्ती वीर, उपसरपंच प्रकाश पवार. खानू : सरपंच गणेश सुवारे, उपसरपंच ज्योती पवार. पानवल : सरपंच तनिष्का होरंबे, उपसरपंच रवींद्र मांडवकर. चिंद्रवली : सरपंच सलोनी जोशी, उपसरपंच मंगेश निंबरे. दांडेआडोम : सरपंच कैलास तांबे, उपसरपंच रिया तुळसणकर. काळबादेवी : सरपंच तृप्ती पाटील, उपसरपंच सुमीत भोळे विजयी झालेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER