ग्लॅमरस सईचा साडीतला असा ‘बोल्ड’ अंदाज बघितला का ?

Sai Tamhankar

मराठी चित्रपटात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर ओळखली जाते. तिनं नुकतंच साडीत फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोशूटची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. ‘दुनियादारी’, ‘सौ. शशी देवधर’, ‘बालक पालक’, ‘टाइम प्लीज’, ‘तू ही रे’, ‘वजनदार’, ‘वायझेड’, ‘क्लासमेट्स’ यांसारख्या अनेक चित्रपटांतून सईने आपले अभिनयाचे कौशल्य दर्जेदार सिद्ध केले आहे.