राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सोनिया, ममता, पवारांनाही बोलवायला हवे : शिवसेना

मुंबई :- राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. राम नवमी किंवा गुढीपाडव्याच्या दिवशी रामजन्मभूमी मंदिराच्या कामाला ‘ट्रस्ट’ने सुरुवात करावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच हस्ते मंदिराच्या कार्याचे भूमिपूजन करण्यात यावे व तेच योग्य ठरेल, असं सांगतानाच काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सपा नेते मुलायमसिंह यादव, बिहारचे मुख्यमंत्री … Continue reading राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला सोनिया, ममता, पवारांनाही बोलवायला हवे : शिवसेना