…पण सरकार बुडणाऱ्या जहाजाची छिद्र बुजवतंय; राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका

Rohit pawar

मुंबई : एकीकडे देशावर कोरोनाचे संकट आहे . तर दुसरीकडे  कोरोनाचा  प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनचा अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसला. अनेक नवीन आर्थिक समस्या करोनामुळे (Corona) निर्माण झाल्या असून, आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे .

अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन प्रभाव असणार आहे. त्यामुळे अर्थव्यस्थेला पुर्नजीवत करण्यासाठी शाश्वत सक्रिय धोरण आखण्याची गरज आहे. दुर्दैवानं केंद्र सरकार याला प्रतिसाद देताना केवळ बुडणाऱ्या जहाजाची छिंद्रे बुजवतानाच दिसत आहे. यात अनुभवाचा अभाव स्पष्टपणे दिसत आहे,” असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER