आयपीएलच्या इतिहासात रोहित 5,000 धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला

Rohit Sharma

आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा 5,000 हजार धावा करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. आज किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या पहिल्याच चेंडूवर त्याने चौकार ठोकल्यानंतर 33वर्षीय खेळाडूने मैलाचा मोठा दगड गाठला. रोहितने 187 डावात 5,000 धावांपर्यंत पोहचला, तर विराट कोहली आणि सुरेश रैनाने अनुक्रमे 177 आणि 133 डाव घेतले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER