चिंचखरी येथे कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चारसूत्री पध्दतीने भात लागवड

Farming

रत्नागिरी/प्रतिनिधी : रत्नागिरी शहरानजीक असणाऱ्या चिंचखरी फाटकवाडी येथील श्री हेमंत फाटक यांच्या शेतामध्ये कृषीतज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चारसूत्री नैसर्गिक भात लागवड करण्यात आली. यावेळी मंडल कृषी अधिकारी श्री. लाड, कृषी पर्यवेक्षक श्री. मांडवकर, श्री. बंडबे, कृषी सहाय्यक श्री. नाळे , श्री. कांबळी, श्री. जुवळे, श्री. मयेकर, श्री. तायडे उपस्थित होते. हेमंत फाटक यांच्या शेतामध्ये घेतलेली उत्पादने ही नैसर्गिक पध्दतीने घेतली जातात. फाटक यांच्याकडे भाताच्या 65 जाती लावल्या जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER