मुलींना इम्प्रेस करण्याचे ‘हे’ खास टिप्स नक्की वाचा..

impress girl

एखाद्या तरूणीला इंप्रेस करणं हे कोणत्याही पुरूषासाठी कठिण काम असतं. कारण महिला आणि पुरुष यांचा स्वभाव विरूद्ध असतो. अशात एखाद्या महिलेच्या मनात काय आहे हे माहित करून घेणे पुरूषासाठी सोपं नसतं. महिलांना किंवा तरूणींना इंप्रेस करण्यासाठी पुरूष कधी कधी चुकीचे निर्णय घेतो आणि दोघांमधील मैत्री गमावून बसतो. पण तरूणींना इंप्रेस करण्यासाठी काही खास टिप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय…

ही बातमी पण वाचा : नात्यामध्ये भांडणापेक्षा अबोला जास्त धोकादायक

tips for impress a girl

  • स्मार्ट कपडे घाला:- महिला पुरुषांना सुंदर कपड्यांमध्ये पाहणे पसंत करतात. सोबतच साधे आणि विनम्र पुरुषांकडॆ अधिक महिला आकर्षित होतात.

  • महिलांच्या डोळ्यात बघा:- जी तरूणी तुम्हाला पसंत करते तिच्यासोबत बोलताना तिच्या डोळ्यात डोळे घालून बघा. यामुळे यावरून तुमचा कॉन्फिडन्स तिच्यावर असर करून जातो.

  • महिलांसोबत समान रूपाने पण थोडा वेगळा व्यवहार करा:- ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की, महिला आणि पुरूष दोघेही समान आहेत पण त्यांच्यात काही अंतरही आहे. तुम्ही महिलेसोबत तुमच्या पुरूष मित्रासारखं वागणं पूर्णपणे टाळा.

ही बातमी पण वाचा : मुलं प्रेमात पडल्यावर असे वागतात

  • बोलण्यात शिव्या टाळा:- जास्तकरून महिलांना शिव्या असलेली भाषा आवडत नाही. पुरुष मित्रांसोबत तुम्ही नेहमी जसे बोलता तसे मैत्रीणीसोबत तुम्ही बोलू शकत नाही. याने तुमचं काम व्हायचं तर बिघडतं.

  • मचा मुद्दा प्रभावीपणे मांडा:- मुलीसोबत जेव्हाही बोलण्याची संधी मिळेल तेव्हा तुमचं म्हणनं प्रभावीपणॆ मांडा.

  • सेक्सबद्दल बोलू नका:- महिला ह्या सेक्सकडे भावनिकदृष्ट्या बघतात. जोपर्यंत तुम्ही महिलेचा विश्वास जिंकत नाही तोपर्यंत तिच्याशी सेक्सबद्दल बोलणे टाळा.

  • इमानदार रहा:- महिलेसमोर मोठमोठ्या आणि भपक्या गोष्टी करू नका. तिला सांगा की, तुम्ही तिला कोणत्याही परिस्थीतीत खूष ठेवाल. खोटेपणा तुमचं नातं कमजोर करतो.

ही बातमी पण वाचा : कामसूत्रानुसार असे पुरुष करतात स्त्रियांना आकर्षित