‘ग्रीन टी’ ने करा चेहरा रिलॅॅक्स

आजकाल प्रत्येक स्त्रीला कुठल्या ना कुठल्या कामासाठी बाहेर पडाव लागत. मघ ते गृहिणी असो किंवा वर्किंग वूमेन सतत काम. याच परिणाम मघ चेहर्‍यावर होतो व चेहरा निस्तेज दिसतो. यासाठी ग्रीन टी चा फेस पॅक सर्वोत्तम. हा फेस पॅक तुमच्या त्वचेला रिलॅक्स करून टवटवीत करेल.

  • त्यासाठी एका वाडग्यात 2 चमचे तांदळाचा पीठ घेऊन त्यात 1/4 चमचा लिंबाचा रस आणि ताजी ग्रीन टी मिळवा. क्रीम सारखं होईपर्यंत मिसळत राहा.

  • आता या पॅकमध्ये 3 ते 4 थेंब पिपरमिंट किंवा टी ट्री तेलाचे मिसळवून पॅक तयार करावा. चेहरा आणि मानेवर पॅक लावून 20 मिनिटानंतर पॅक धुऊन टाका. चेहरा पुसून मॉइस्चराइजर लावावे.