नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये डेप्युटी मॅनेजर पदाच्या ४८ जागांची भरती

NHAI

शैक्षणिक पात्रता : सिविल इंजिनियरिंग मध्ये पदवी

वयोमर्यादा : १५ जून २०२० रोजी वय वर्षे ३० पेक्षा जास्त नसावे (मागासवर्गीय उमेदवारांना सवलत)

अर्ज करण्याची अंतिम तारीख : १५ जून २०२० संध्याकाळी ६ वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2yujAjc

ऑनलाईन अर्जाकरिता : https://bit.ly/3dd6DJX


Source:- Mahasamvad News

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER