बॅंक ऑफ बडोदामध्ये भरती

मुंबई : बॅंक ऑफ बडोदामधे एरिया सेल्स मॅनेजर, टीम लीडर, सेल्स एक्झिक्यूटीव्ह आणि असिस्टंट मॅनेजर पदाची भरती होते आहे.

बॅंकेने वेगवेगळे नोटीफिकेशन काढून उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. एकूण ५९० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

पद ५९०
२५ विभागीय सेल्स मॅनेजर,६५ टीम लीडर, ५०० सेल्स एक्झिक्यूटिव्ह

पात्रता
एरिया सेल्स मॅनेजर आणि टीम लीडर पदासाठी पदवी आवश्यक
सेल्स एक्झीक्युटीव्ह पदासाठी इंजीनियरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा
एरिया सेल्स मॅनेजरसाठी ३० ते ४० वर्षे
टीम लीडर पदासाठी २५ ते ४० वर्षे
सेल्स एक्झीक्युटीव्ह पदासाठी २१ ते ३५ वर्षे
अर्ज शुल्क
या पदांसाठीचा अर्ज निशुल्क
अंतिम तारीख
२५ मे २०१८

उमेदवार आपला बायोडेटा [email protected] वर पाठवू शकता. या मेलमध्ये पोस्टचा उल्लेख नक्की करा.

निवड प्रक्रिया
लेखी अॅप्टीट्यूट टेस्ट आणि मुलाखतीतील प्रदर्शनावर आधारित