पुणे पदवीधर व शिक्षक निवडणुकीत कोल्हापुरात विक्रमी मतदान

पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ

कोल्हापूर : पुणे (Pune) पदवीधर व शिक्षक निवडणुकीत कोल्हापुरात (Kolhapur) विक्रमी मतदान झाले. पदवीधरसाठी २०५ मतदान केंद्रात ८९५२९ पैकी ६०९६४ मतदान झाले. तर शिक्षक मतदार संघासाठी ७६ मतदान केंद्रात १२२३७ पैकी १०६०९ मतदान झाले.

पदवीधर मतदार संघ मतदान
(एकूण मतदान केंद्रे : २०५)
पुरुष पदवीधर मतदार : ६२७०९
स्त्री पदवीधर मतदार : २६८२०
एकूण पदवीधर मतदार : ८९५२९
सकाळी ८ ते मतदान बंद होईपर्यंत कालावधीत झालेले मतदान
पुरुष : ४५५१५
स्त्री : १५४४९
एकूण : ६०९६४
मतदान टक्केवारी : ६८.०९ %
——-
शिक्षक मतदार संघ मतदान (एकूण मतदान केंद्रे: ७६)
पुरुष शिक्षक मतदार: ८८७९
स्त्री शिक्षक मतदार :३३५८
एकूण शिक्षक मतदार: १२२३७
सकाळी ८ ते मतदान बंद होईपर्यंत कालावधीत झालेले मतदान
पुरुष : ७९८०
स्त्री : २६२९
एकूण : १०६०९
मतदान टक्केवारी : ८६.७ %

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER