म्हणून महिलांना हवं असतो उंच जोडीदार…

tall-man

प्रत्येक महिलांना त्यांचा जोडीदार हा परफेक्ट हवा असतो. त्यात त्यांना उंच पुरुष जास्त आवडतात. ते त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतात. जवळपास ५० टक्के महिला अशा पुरूषांना डेट करतात जे त्यांच्यापेत्रा उंच आहेत. साऊथ कोरियाच्या सियोल येथील कोनकुक विश्वविद्यालयाकडून करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे की, ज्या जोडप्यांमध्ये उंचीबाबत विरोधाभास असतो ते जोडपे अधिक आनंदी जीवन जगतात. चला जाणून घेऊया कारण..

  • उंच पुरूषांसोबत महिला कोणत्याही बंधनात नसतात. म्हणजे कमी उंचीच्या पुरूषांसोबत असताना काही महिलांना उंच हिल्स वापरता येत नाही. असे काही ड्रेसही असतात जे कमी उंचीच्या पुरूषांसोबत परिधान करता येत नाहीत. पण उंच पुरूषासोबत असं काही नसतं. त्यामुळे ही महिला उंच पुरूषांकडे अधिक आकर्षित होता.

उंच जोडीदार

ही बातमी पण वाचा : चित्ती असु द्यावे समाधान…..

  • उंच पुरूष हे नेहमी फिट दिसतात. त्यामुळेही महिलांचं त्यांच्याप्रति आकर्षण अधिक बघायला मिळतं. अशा पुरूषांसोबत राहून महिलाही आपल्या फिटनेसबाबत जागरूक असतात.

  • उंच पुरूष हे नेहमी दुसऱ्यांवर आपलं प्रभुत्व ठेवण्यात यशस्वी असतात. खरंतर हे त्यांच्यातील आत्मविश्वासामुळे होतं. त्यामुळे इतरांवर त्यांचं प्रभुत्व राहतं. महिलांना त्यांच्यातील हीच गोष्ट आवडते.

ही बातमी पण वाचा : ”या” गोष्टींमुळे पती घेतात आपल्या पत्नीवर संशय ..!!

  • उंची महिलांना शारीरिक सुरक्षेचा विश्वास देते. पण कमी उंची असलेल्या पुरूषांबाबत महिलांना सुरक्षित वाटत नाही. याच कारणामुळे महिला अशा पुरूषांचा शोध घेतात जे उंच असतील.

  • उंचीचा संबंधे थेट ताकदीशी जोडली जातो. महिलांनुसार जे पुरूष उंच असतात ते ताकदवान असतात आणि त्यांची ताकद शारीरिक ताकद मानसिक ताकदीलाही प्रभावित करते. म्हणजे उंच पुरूष ठेंगण्या पुरूषांच्या तुलनेत जास्त आत्मविश्वासू असतात. त्यामुळे महिला त्यांच्याकडे आकर्षित होतात.