
मुंबई : रविंद्र सेनगावंकर यांची विशेष पोलिस महानिरीक्षक (प्रशिक्षण विभाग) पदावर बदली करण्यात आली आहे. राज्यात ५ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कैसर खालिद यांची पोलिस आयुक्त, लोहमार्ग पोलिस. संजय शिंत्रे यांची पोलिस अधीक्षक, सायबर सेल महाराष्ट्र राज्य. महेश पाटील यांची पोलिस उपायुक्त, मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालय (गुन्हे). पंजाबराव उगले यांची पोलिस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे येथे बदली करण्यात आली आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला