रतन टाटा पोहेचले संघाच्या शरणी, मोहन भागवताना सोबत २५ मिनिटे चर्चा

नागपुर – टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा बुधवारी संघ प्रमुख मोहन भागवत यांची महल येथे भेट घेतली
सर्वात आधी ठीक १ वाजता रतन टाटा यांनी रेशीमबाग स्तिथ हेडगेवार स्मृती स्मारकाला भेट देऊन दर्शन घेतले त्यांच्या सोबत भाजपा च्या प्रवक्त्या शायना NC उपस्थित होत्या

त्यानंतर दुपारी ठीक ३ वाजता रतन टाटा संघ प्रमुख मोहन भागवत यांना भेटायला संघ मुख्यालयी पोहचले त्या ठिकाणी त्यांनी मोहन भागवत यांच्या सोबत २५ मिनिटे बंद द्वार चर्च्या केली सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टाटा समूहात असलेला सायरस मिस्त्री यांच्या सोबत असलेलं वादाचे प्रकरण या संपूर्ण विषयांवर संघ प्रमुखानं सोबत रतन टाटा यांची सांगोपांग चर्चा झाली,त्यातच नोटबंदी या विषेयवार २५ मिनिटे तसेच इतर काही विषयांवर सांगोपांग चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून सामोरं आलेली आहे