रश्मी शुक्ला यांची सीआरपीएफच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी प्रतिनियुक्ती

नवी दिल्ली : महाराष्ट्र पोलीस दलातही वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची केंद्र सरकारने प्रतिनियुक्तीवर सीआरपीएफच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती दिली आहे. १९८८ बॅचच्या अधिकारी रश्मी शुक्ला या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये गणल्या जातात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER