तुमच्याकडे करोडो रुपये, ऑक्सिजन सिलेंडर देऊन देशाची मदत करा ; राखी सावंतचा कंगनावर निशाणा

Bollywood news-Maharashtra Today

मुंबई : अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हिने अभिनेत्री कंगना रणौतवर (Kangana Ranaut) निशाणा साधला आहे. एका फोटोग्राफर विरल भय्यानीने राखीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये राखीने लाँग व्हाइट टॉप आणि शॉर्ट पँट परिधान केली आहे. तसेच तिने तोंडाला मास्क लावले असून हातात सॅनिटायझर घेतले आहे.

कारमधून खाली उतरताच राखी आजूबाजूला सॅनिटाइज करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान एका फोटोग्राफर तिला प्रश्न विचारला की कंगना बोलत होती देशाची परिस्थिती फार बिकट आहे, मोदीजी बरोबर आहेत की चुकीचे, करोना रुग्णांना अनेक ठिकाणी ऑक्सिजन मिळत नाही. तुझे यावर काय मत आहे.

यावर राखी म्हणाली, ‘कंगना, तू देशाची सेवा कर. तुझ्याकडे कोट्यावधी रुपये आहेत तर थोडे पैसे ऑक्सिजन खरेदीसाठी खर्च कर आणि लोकांना देखील मदत कर, असे ती म्हणाली .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button