राजीव सातव यांनी राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद; नितीन गडकरींची श्रद्धांजली

Maharashtra Today

दिल्ली :- काँग्रेसचे तरुण नेते आणि खासदार राजीव सातव (Rajiv Satav) यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी – राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद, या शब्दात श्रदांजली अर्पण केली.

गडकरी यांनी ट्विट केले – युवा नेते आणि खासदार राजीवजींच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या (Maharashtra) राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button