राजेश कुमार ग्राम विकास व पंचायत राज्य, ग्राम विकास विभाग मुंबईचे अपर मुख्य सचिव

Ias Transfer

मुंबई : अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती अपर मुख्य सचिव, ग्राम विकास व पंचायत राज्य, ग्राम विकास विभाग मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.

उदय जाधव (उप सचिव ग्राम विकास विभाग) यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान, नवी मुंबई या रिक्त झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER