मनसेच्या पहिल्या शाखेच्या वर्धापनदिनाला राज ठाकरेंची सहकुटुंब उपस्थिती

Raj Thackeray

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) पहिला शाखेचा वर्धापनदिन शुक्रवारी पार पडला. पक्षाध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना (Shiv Sena) सोडल्यानंतर मनसेची स्थापना केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांचे खंदे समर्थक माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी मुंबईतील लालबाग गड येथे पक्षाच्या पाहल्या शाखेची स्थापना केली होती. काल या शाखेचा वर्धापनदिन राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरे सहकुटुंब उपस्थित होते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER