तामिळनाडूत प्रचारावेळी राहुल गांधींनी मारल्या जोर-बैठका

Rahul Gandhi

तामिळनाडू : काँग्रेस (Congress) नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) हे विधानसभा निवडणूक प्रचारासाठी सोमवारी तामिळनाडून राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. तामिळनाडूतील मुलागमुडूबन येथील सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर एक विद्यार्थ्यांना बोलावून राहुल गांधी यांनी संवाद साधला. काही विद्यार्थ्यांसोबत पुश-अप आणि एकिडो केले. व्यासपीठावरच राहुल यांनी काढलेल्या जोर बैठकांची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा रंगली. राहुल गांधी यांच्या पुश-अपचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER