सिर्फ़ ‘हमारे दो’ का कल्याण : राहुल गांधीचा ट्विटरच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा

मुंबई : चार रणनीतिक क्षेत्र सोडल्यावर बाकी सर्व सरकारी कंपन्याची विक्री मोदी सरकार (Modi Govt) करणार आहे . यावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.

राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की , सिर्फ़ ‘हमारे दो’ का कल्याण‘हम दो’ उनके, PSU उनके, विकास भी सिर्फ़ उनका, जन का क्या? असा सवाल राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

.