लोणी खुर्द ग्रामपंचायतीत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का

Radhakrishna Vikhe Patil

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्याच्या लोणी खुर्द या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीत माजी मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जबर धक्का. विखे-पाटील यांच्या पॅनेलला सहा तर विरोधी पॅनेलला 11 जागा. सत्ता हातून गेली. माजी आमदार चंद्रभान घोगरे यांचे पुत्र जनार्दन घोगरे यांच्या पॅनलचा विजय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER