आर. आर. आबांचे चिरंजीव रोहित पाटलांसह बंधुला कोरोनाची लागण

Rohit Patil - Corona Positive

सांगली : दोन दिवसांपूर्वी आमदार सुमन पाटील (Suman Patil) यांच्यासह कुटूंबातील व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्याचा अहवाल आज (ता.०३) प्राप्त झाला. आमदार सुमन पाटील यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. आबांचे सुपुत्र रोहित पाटील (Rohit Patil) आणि बंधू सुरेश पाटील (Suresh Patil) यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. दोघांची प्रकृती उत्तम असून त्यांच्या संपर्कात आलेल्या कार्यकर्ते व व्यक्तींनी टेस्ट करून घ्याव्यात व आपली काळजी घ्यावी असे आवाहन आमदार सुमनताई आर. आर. पाटील यांनी केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER