पुरुषांसाठी खास समर ट्रेंड

Summer trends

आपण नेहमी मुलींचे फॅॅशन बद्दल बोलत असतो. पण पुरुशांच काय?? त्यांनी काय घालावे?? कोणते कपडे शोभतील?? या बद्दल सहसा कुणी बोलत नाही. शिवाय कुठल्या सिजन मध्ये कोणता ट्रेंड सुरु आहे या बद्दल त्यांना माहितच नसत. तुमच्याकडे पर्याय जरी कमी असले तरी तुम्ही तुमच व्यक्तिमत्व आकर्षक बनू शकता. हे कस बनवता येईल या बद्दल काही टिप्स आम्ही आज सांगणार आहोत. सध्या उन्हाळा सुरु आहे. मग या उन्हाळ्यात सुपर कुल दिसण्यासाठी हे करावे..

  •  सध्या कलर फुल शर्ट चे ट्रेंड सुरु आहे. नेहमी कॅॅज्युल आणि प्लेन शर्ट घालण्यापेक्षा कलर फुल प्रिंटेड शर्टस निवडावे.
  •  उन्हाळ्यात आपण सहसा पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करत असतो. मघ पुरुषांसाठी  वाईड चिनोस बेस्ट राहील. यावर हलक्या रंगाचे शर्ट वापरून तुम्ही कुल दिसू शकता
  •  तुम्ही जर कुठे विकेंड प्लान करत असाल तर लाॅॅन्ग बर्मुडा आपल्या सोबत असायलाच हव. यावर प्रिंटेड टी-शर्ट वरावे. बिच पार्टी असो किंवा पिकनिक असो लाॅॅन्ग बर्मुडा एकदम कम्फर्टेबल राहील. यावर कॅॅप वापरणे विसरू नका.
  •   सुट्यांमध्ये बाहेर फिरणे खूप होत असते. त्यामुळे आपल्या सोबत स्पोर्ट शूज, फ्लिप फ्लॉप असणे गरजेचे आहे.