सांगली महापालिकेत पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

Punyashlok Ahilya Devi Holkar's birthday celebration at Sangli Municipal Corporation

सांगली : सांगली महापालिका मुख्यालयात पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांना 295 व्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी महापौर गीता सुतार, उपायुक्त राजेंद्र तेली यांच्याहस्ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी नगरसेविका भारती दिगडे, सविता मदने, प्रशासकीय अधिकारी अशोक मानकापुरे, शैलेश कांबळे, प्रसाद यादव, महेश पाटील, राजू पखाली आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER