पंजाब; विषारी दारू प्यायल्याने ८० जणांचा मृत्यू, २५ आरोपीना अटक

पंजाब; विषारी दारू प्यायल्याने ८० जणांचा मृत्यू, २५ आरोपीना अटक

पंजाबमध्ये(Punjab) विषारी दारु(Liquor) प्यायल्याने ८० जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाब पोलिसांनी या प्रकरणात एकूण २५ आरोपींना अटक केली आहे. विषारी दारूचा शोध घेण्यासाठी १०० पेक्षा जास्त ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.

राज्यात अमृतसर, बाटला आणि तरणतारण या तीन जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री विषारी दारु प्यायल्याने २१ जणांचा मृत्यू झाला. पहिले पाच मृत्यू २९ जुलै रोजी नोंदवण्यात आले होते. मृत्यू झालेल्यांची संख्या ८० झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER