‘मास्कसक्ती विरोधी’ कार्यकर्त्यांची निदर्शने

Anit mask Protest

मुंबई : कोरोनाचा लॉकडाऊन संपवा आणि सार्वजनिक ठिकाणी मास्कची सक्ती रद्द करा, या मागणीसाठी आज शिवाजी पार्क (दादर) येथे ‘मास्कसक्ती विरोधी’ कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER