पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारले काय असत हे ‘यो यो’ टेस्ट? विराट कोहलीने दिले स्पष्टीकरण

PM Modi & Virat kohli

फिट इंडिया मुव्हमेंटच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील सेलिब्रिटींशी संवाद साधत आहेत, जे नागरिकांना तंदुरुस्तीची जाणीव करुन देत आहेत. या सत्रादरम्यान पंतप्रधान मोदींनी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) भेट घेतली. पंतप्रधान मोदी विराट कोहलीशी बोलताना म्हणाले की तुमचे नावही उत्तम आहे आणि कामही छान आहे. विराट कोहली म्हणाला की, ज्या पिढीमध्ये आम्ही खेळायला सुरवात केली तेव्हा त्या खेळाची मागणी बदलली होती. आमची सिस्टम खेळासाठी योग्य नव्हती आणि खेळामुळे मला खूप बदल करावे लागले. पंतप्रधान मोदींनी ‘यो यो’ टेस्ट काय होते हे विचारले असता विराट कोहली काय म्हणाला ते पहा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER