प्रविण साले यांची महागगराध्यक्षपदी निवड; खतगांवकरांकडून सत्कार

Praveen Salle

नांदेड/प्रतिनिध :- अनेक कालावधीच्या प्रतिक्षेनंतर येथील भाजपाचे कार्यकर्ते प्रविण साले यांची भाजपा महानगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली . त्यांची निवड झाल्याबद्दल भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.खा. .भास्करराव पाटील खतगावकर यांनी प्रविण साले यांचा सत्कार केला यावेळी मा. महापौर अजयसिंह बिसेन, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रवि पाटील खतगावकर,प्रधानमंत्री जनकल्याण चे महानगराध्यक्ष दिपक पावडे, सभापती शिवाजीराव पाटील, संदीप पावडे आदिंची उपस्थिती होती.

ही बातमी पण वाचा : महायुतीच्या सौ. राजश्री पाटील, बालाजी कल्याणकर यांच्या प्रचारासाठी सनी देओल उदया नांदेडात