प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण

- ट्वीट करून दिली माहिती

Pranab Mukhrajee

दिल्ली : माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. मुखर्जी यांनी स्वतः ट्वीटकरून (Tweet) ही माहिती दिली आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करून घ्यावी.

मुखर्जी त्यांची प्रकृती लवकर स्थिर व्हावी यासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. माजी मंत्री मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी म्हटले आहे की तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावात या सदिच्छा.

ही बातमी पण वाचा : केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल व खा. कैलास चौधरी कोरोना पॉझिटिव्ह

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER