सत्तेत भागीदार शिवसेनेचे वीज दरवाढीविरोधात आंदोलन

Power partner Shiv Sena's agitation against power tariff hike

कोल्हापूर : सर्व सामान्य नागरिकांना महावितरणकडून वाढीव वीज बिल विरोधात जुना बुधवार पेठ शिवसेनेच्यावतीने वीज बिलाची होळी केली. वीज दरवाढीविरोधात एका शिवसैनिकाने जाहीर मुंडन करून निषेध केला. शिवसेना राज्यात सत्तेत आहे वीज दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असताना राज्यस्तरावर शासनाकडून प्रश्न सोडवण्याऐवजी शिवसैनिक रस्त्यावर उतरत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER