बाजार समितीवर अशासकीय सदस्यांची सत्ता : पदभार स्वीकारला

Kolhapur

कोल्हापूर :  कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा मुख्य प्रशासक माजी आमदार के. पी. पाटील यांच्यासह १३ अशासकीय सदस्यांनी गुरूवारी सहनिबंधक आणि प्रशासक प्रदीप मालगावे यांच्याकडून पदभार स्विकारला. समितीचे सचिव मोहन सालपे यांनी सदस्यांचे यावेळी प्रा. जालंधर पाटील, बी. एच. पाटील, सचिन घोरपडे, करणसिंह गायकवाड, कल्याणराव निकम, सुर्यकांत पाटील, राजेंद्र पाटील, दिगंबर पाटील, अजित बाबूराव पाटील, अजित पांडुरंग पाटील, सुजातासावडकर, दगडू भास्कर आदी नवनिर्वाचित सदस्य, बाजार समितीचे अधिकारी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER