पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा यांचे गोव्याकडे प्रयाण

Marcello Ribello de Sousa

मुंबई : पोर्तुगालचे राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा यांचे आज दुपारी मुंबईहून गोव्याकडे प्रयाण झाले.

याप्रसंगी मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा प्रधान सचिव मनिषा म्हैसकर-पाटणकर, सहसचिव (राजशिष्टाचार) उमेश मदन, अप्पर पोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा, सीआयएसएफचे धीरज शुक्ला आणि वरिष्ठ अधिकारी निरोप देण्यासाठी उपस्थित होते.

भारत-पोर्तुगाल दरम्यान परस्पर गुंतवणुकीचे प्रमाण वाढावे – पोर्तुगाल राष्ट्राध्यक्ष मार्सेलो रिबेलो डी सौसा