राजस्थानमध्ये राजकीय धुमाळी … !

Sachin Pilot-Ashok gehlot

पायलट म्हणतात, भाजपाच्या (BJP) कमळाला हात लावणार नाही ! – बातमी.

गहलोत यांची गांधीगिरी
साम, दाम, दंड, भेद..आणि राजकीय डावपेच ..!
सचिन पायलट यांचे संरक्षक असणारे माननीय पण सक्रिय . महेश जोशी यांच्या भूमिकेची याचिकाकर्ते म्हणून नोंद होईल. त्यांनाही कृपाप्रसाद मिळेल.
राम राम पाहुणं !

मुख्य प्रतोद
‘व्हीप’चे उल्लंघन केल्याबद्दल मुख्य प्रतोद महेश जोशी यांनी दाखल केलेली याचिका विधानसभा अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांनी दाखल करून घेतली.

सी. पी. जोशी यांनी गजेंद्र सिंह शक्तावत यांना नोटीस बजावली आहे.

नव्या पिढीला कमी धोपटले.
आणखी धोपटले असते तर चांगले काम केले असते .
नव्या पिढीवर आम्हीही प्रेम करतो.
हिंदी – इंग्रजी बोलणे म्हणजेच सर्वकाही नाही. सुरी सोन्याची असली तरी पोटात खुसायची नसते – अशोक गहलोत
( Ashok Gehlot).

नोटीस मिळालेले १९ आमदार –

सचिन पायलट,(Sachin Pilot)
विश्वेंद्र सिंह,
रमेश मीणा,
मुरारीलाल मीणा,
हरीश मीणा,
जीआर खटाणा,
सुरेश मोदी,
इंद्राज गुर्जर,
राकेश पारीक,
मुकेश भाकर,
रामनिवास गावड़िया,
वेदप्रकाश सोलंकी,
बृजेंद्र ओला,
पीआर मीणा,
दीपेंद्र सिंह शेखावत,
अमर सिंह जाटव,
गजेंद्र शक्तावत,
भंवरलाल शर्मा,
हेमाराम चौधरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER