पोलीस अधिकारी प्रवीणकुमार पडवळ यांची वाहतूक विभाग मुंबई येथे बदली!

Pravin-Padwal

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात दक्षिण प्रादेशिक विभाग मुंबईचे अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पडवळ यांची वाहतूक विभाग मुंबई येथे अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हि बातमी पण वाचा : राज्य आणि मुंबई पोलीस दलात ७ आयपीएस अधिकाºयांच्या बदल्या

हि बातमी पण वाचा : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या!